बॉलिवूड अभिनेत्री नुश्रत भरुच्चा ची केदारनाथ भक्ती | bollywood abhinetri  Nushrratt bharuccha chi kedarnath bhakti.

nushrratt bharuccha

बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री नुश्रत भरुच्चा सध्या केदारनाथ मंदिराचे दर्शन घेत आहे. तीने स्वतःचा इंस्टाग्राम अकाऊंट  Nushrratt bharuccha  या वरून तिचे मंदिर परिसरातील फोटोज् शेअर करत ही बातमी दिली आहे. नुश्रत भरुच्चा ही सर्वधर्म समभाव प्रेमी अभिनेत्री असून ती मधून अधून हिंदू धर्मातील देवी देवतांची सुध्दा भक्ती करताना दिसून येते.

हे वाचलं का ..? Nishad Yusuf, kanguva editor found dead at his kochi home | निशाद युसुफ, कांगुवा मूव्ही एडिटरचा कोची येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top