Nishad Yusuf, kanguva editor found dead at his kochi home | निशाद युसुफ, कांगुवा मूव्ही एडिटरचा कोची येथील राहत्या घरी त्यांचा मृतदेह

पिक्चर एडिटर निषाद युसुफ यांचा पानमपिल्ली नगर, कोची येथील राहत्या घरी मृतदेह आढलून आला.

सूर्या सिवकुमार यांचा काही दिवसापूर्वी रिलीज झालेला कांगुवा चित्रपटाचे Nishad Yusuf हे एडिटर होते. मल्याळम आणि तमिळ चित्रपटाचे ते प्रसिध्द एडिटर होते.

Nishad Yusuf, kanguva  editor found dead at his kochi home.
Nishad Yusuf, kanguva  editor found dead at his kochi home.

बुधवार, 30 ऑक्टबर रोजी निषाद युसुफ यांचा मृतदेह कोची येथील राहत्या घरी पहाटे 2 वाजता आढळला आहे.

निषाद युसुफ यांचा जाण्याची बातमी फिल्म एम्प्लॉय फेडरेशन ऑफ केरला डायरेक्टर्स यांच्याकडून घोषित करण्यात आली आहे.

पोलिसांनी आत्महत्या असल्याची शक्यता दर्शवली आहे. पण काही डिटेल माहिती देणे टाळले जात असल्याचे पत्रकार सांगत आहेत. पुढचा तपास पोलिस करत आहेत. मृत्यू चे नेमके कारण आणखी सांगण्यात आलेले नाही.

निषाद युसुफ यांना thallumaala  या चित्रपटासाठी 2022 मध्ये बेस्ट फिल्म एडिटरचा अवार्ड मिळाला होता.बॉबी देओल आणि दिशा पटणी सोबत त्यांचा आगामी चित्रपट येणार होता.

मृत्यू समयी निषाद युसुफ यांचे वय 43 वर्षाचे होते. त्यांना पत्नी आणि मुलगा-मुलगी अशी दोन आपत्य आहेत.

त्यांनी मोठ्या कलाकारांसोबत नावाजलेले मूव्ही केले आहेत.त्यांच्या मृत्युने फिल्म इंडस्ट्री मध्ये धक्का बसला आहे.

त्यांना फिल्म एम्प्लॉय फेडरेशन ऑफ केरला डायरेक्टर्स (FEFKA) युनियन कडून श्रद्धांजली देण्यात आली.

.

.

हे वाचले का…?

सोनं (gold) खरेदी करताना काय काळजी घ्याल…? | Sone kharedi kartana kay kalgi ghyal…?

पुण्यात ५ कोटींची रोख रक्कम जप्त: निवडणुकी पूर्वी वातावरण तापले | Punyat 5 koti rokh rakkam japt

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top